पीएम आवास योजना ग्रामीण : पीएम आवास ग्रामीण योजनेची नवीन यादी जाहीर , लगेच चेक करा

Published On: June 20, 2026
PM Aawas Yojana

PM आवास योजना ग्रामीण यादी 2026 कशी तपासावी?

तुमचं नाव यादीत आहे का हे तपासण्यासाठी सर्वप्रथम PMAY-G या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच https://pmayg.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. मुख्य पानावर Awassoft या मेनूमध्ये Report या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Social Audit Reports (H) मध्ये जाऊन Beneficiary Details For Verification हा पर्याय निवडा. आता उघडलेल्या MIS रिपोर्ट पृष्ठावर तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव यांची निवड करा. योजनेचा प्रकार Pradhan Mantri Awas Yojana Gramin निवडा आणि दिलेला कॅप्चा कोड भरून Submit बटण क्लिक करा. यानंतर PM आवास योजना ग्रामीण लाभार्थी यादी 2026 तुमच्या समोर उघडेल. या यादीत तुमचं नाव, अर्ज क्रमांक आणि मिळालेल्या हप्त्यांची माहिती पाहता येईल.

PM आवास योजना ग्रामीण यादी 2026 जाहीर झाली असून, हजारो गरीब आणि गरजू कुटुंबांना लवकरच ₹1.20 लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. जर तुमचं नाव यादीत असेल, तर तुमचं पक्कं घर बांधण्याचं स्वप्न आता साकार होणार आहे. ही योजना सरकारकडून मिळालेलं एक मौल्यवान योगदान आहे.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment