पीठगिरणी व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार ₹४२,५०० अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज

Published On: September 21, 2025
Pith Girni Online Application

अर्ज करण्याची पद्धत

अर्जदाराने सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्यावी. तेथे नवीन नोंदणी (Register) करून आपली वैयक्तिक माहिती भरावी. यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा. अर्जाची स्थिती (Status) पोर्टलवरून तपासता येते. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याच्या खात्यात थेट अनुदान जमा केले जाईल.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वापरकर्ता मार्गदर्शक पुस्तिका येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment